¡Sorpréndeme!

Ganpati Bappa Morya | गणपती बाप्पाचा जयजयकार करताना 'मोरया' का लावतात? | Sakal Media

2022-09-03 1 Dailymotion

#GanpatiBappaMorya #MorayaGosavi #Pune #WhyGanpatiBappaMorya
आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालंय. जिथं पहाव तिथं एकच ललकारी ऐकू येत आहे, "गणपती बाप्पा मोरया "फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा गणपती बाप्पा म्हटलं की आपसूक मोरया असा उच्चार होतोच. तुम्हालाही कधी प्रश्न पडला आहे का गणपती बाप्पाचा जयजयकार करताना मोरया असंच का म्हणतात?